Tag Archives: केसांसाठी चहा पावडरचा वापर

Hair Care Tips : चहापावडरचा असा वापर केल्यास कमी वेळात मिळतील लांबसडक, घनदाट व कापसासारखे रेशमी केस, फक्त माहित हव्या ‘या’ 4 पद्धती!

आपल्या किचन मध्ये बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या अत्यंत गुणकारी असतात, पण आपल्याला त्याबद्दल माहित नसल्याने त्याचा वापर आपण फक्त खाण्यासाठी करतो. अर्थात याला आयुर्वेदाबद्दलची कमी जागरुकता हेच कारण आहे. आयुर्वेदामध्ये स्वयंपाकघरातील प्रत्येक पदार्थाचे शरीरासाठी काय गुणधर्म आहेत हे स्पष्ट करून सांगितलेले आहे. जुन्या काळातील लोकांना हे सगळे तोंडपाठ असल्याने ते त्याचा योग्य तो वापर करायचे. पण आता जसा काळ …

Read More »