Tag Archives: केसांसाठी घरगुती उपाय

रंगपंचमी जल्लोष साजरा करण्यापूर्वी केसांची अशी घ्या काळजी, कोरड्या केसांची उद्भवणार नाही समस्या

Hair Care Tips For Holi : मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत रंगपंचमी खेळण्याचा आनंद काही औरच असतो. पण या जल्लोषादरम्यान केस अधिक नुकसान होते. अनेक जण केसांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करतात. रंग खेळून झाल्यावर शॅम्पू आणि कंडिशनरचा उपयोग केल्यानंतर टाळूच्या त्वचेवरील रंग जात जात नाही. यामुळेच केसांमध्ये कोंडा होणे, टाळूच्या त्वचेला खाज येणे आणि मोठ्या प्रमाणात केसगळतीचीही समस्या निर्माण होते. त्यामुळेच या समस्यांकडे दुर्लक्ष …

Read More »