Tag Archives: केसांसाठी कडिपत्ता आणि मोहरीच्या तेलाचे फायदे

मोहरीचे तेल आणि कडिपत्त्याचे समीकरण केसांसाठी ठरते फायदेशीर, कसे वापरावे घ्या जाणून

मोहरीचे तेल आणि कडिपत्ता हे खाण्याच्या पदार्थात वापरण्यात येतात आणि त्याचा आरोग्याला फायदाही होतो. मात्र केसांसाठी हे दोन्ही पदार्थ वापरूनही फायदा करून घेता येतो तुम्हाला माहीत आहे का? मोहरीचे तेल आणि कडिपत्त्याचे मिश्रण हे केसांवर लावल्यास आणि मसाज केल्यास केसांसंबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. तसंच आरोग्यासाठीही लाभदायक ठरते. कडिपत्ता आणि मोहरीच्या तेलाचा कसा केसांवर उपयोग करून घ्यायचा आणि फायदा …

Read More »