Tag Archives: केसगळती

Korean Rice Water: केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरेल तांदळाचे पाणी

तांदळाच्या पाण्याचे फायदे तांदळामध्ये कार्बोहायड्रेसचे प्रमाण अधिक असते. वजन कमी करण्याच्या नादात अनेक जण तांदूळ आपल्या आहारातून दूर करतो. मात्र यातील कार्बोहायड्रेट केसांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. यामध्ये इनोसिटोल असून खराब झालेल्या केसांना चांगले पोषण देण्याचे काम करते आणि केसांचा विकास अधिक चांगला करण्यास मदत करते तांदळाच्या पाण्यात असणारा पीएच स्तर हा केसांच्या पीएच स्तरासमान असतो, त्यामुळे केसगळती आणि केस तुटण्यापासून …

Read More »

केसगळती थांबवून पुन्हा मिळतील घनदाट केस, वापरा ५ आयुर्वेदिक टिप्स होईल केसांवर जादू

सतत धावपळ, काम यामुळे अनेकदा आरोग्याप्रमाणेच केसांकडेही दुर्लक्ष होते. हेअर केअर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सतत केसगळती होत असेल तर वेळीच लक्ष द्यायला हवे. टक्कल तर नाही ना पडणार असाही प्रश्न सतावत असतो. तुम्हालाही केसगळतीची समस्या असेल तर काही आयुर्वेदिक उपाय तुम्हाला केस वाढविण्यास मदत करतील. आयुर्वेदिक डॉ. माधव भागवत यांनी आम्हाला काही टिप्स दिल्या आहेत, याचा वापर तुम्ही घरी …

Read More »

Fact Check: कांद्याच्या रसाने टक्कल पडणे होते दूर? काय आहे सत्यता जाणून घ्या

कांद्याचा रस केसांचे टक्कल दूर करू शकतो का? अनेक लोक दावा करता की, कांद्याचा रस नियमित लावल्याने टक्कल पडण्याच्या समस्या दूर होतात. सोशल मीडियावर असे अनेक हजारो व्हिडिओ आहेत ज्यामध्ये असा दावा करण्यात येतो. लाल रंगाच्या कांद्याचा रस २० दिवस सतत वापर केल्यास, टक्कल पडण्याची समस्या दूर होऊ शकते. तसंच केसगळतीची समस्याही होते दूर असंही सांगण्यात येते. कांद्याच्या रसातील अँटीऑक्सिडंट्स …

Read More »