Tag Archives: केळ्याचे सालीचे फेस पॅक

Skin Care : केळ्याचे साल फेकून देताय? थांबा ! चेहऱ्यावर येईल ग्लो व दातही होतील चमकदार

भारतात सर्वसामान्यपणे खाल्ले जाणारे फळ म्हणजे केळं. Banana हे अतिशय चविष्ट व पौष्टिक फळ आहे. त्यातील अनेक गुणधर्म आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात ही गोष्ट तर तुम्हाला माहितच असेल. पण केळ्याप्रमाणेच त्याच्या सालही खूप फायदेशीर असते, हे तुम्हाला माहीत आहे का? साधारणपणे आपण केळं खाल्ल्यानंतर त्याचे साल कचरा समजून आपण केराच्या टोपलीमध्ये टाकतात. पण या सालीमधील अनेक घटक त्वचेला खूप फायदा …

Read More »