Tag Archives: केळवे

गोष्ट दयावान चोराची! 9 लाखांचं सोनं केलं परत, चिठ्ठी लिहून मागितली माफी

हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर : पालघरच्या केळवे (Kelwe, Palghar) भागात एक अनोखी घटना समोर आली आहे. साठ वर्षांच्या प्रतीक्षा तांडेल आणि बँकेतून निवृत्त झालेले त्यांचे पती ठकसेन तांडेल हे केळव्यातल्या मांगेला वाडीत राहातात. गेल्या 31 मे रोजी त्यांच्या घरी चोरी झाली. जेवणानंतर शतपावलीसाठी समुद्रावर गेले असताना चोरांनी डल्ला मारला.. घरातलं तब्बल 15 तोळं सोनं (Gold) चोरट्याने लंपास केलं. त्यामुळं या …

Read More »