Tag Archives: केट ब्लैंचेट

BAFTA Award 2023 : बाफ्टा’ पुरस्कार सोहळ्यात ‘ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट’चा बोलबाला

BAFTA Award 2023 : ब्रिटिश मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठा ‘बाफ्टा पुरस्कार’ (BAFTA Award 2023) सोहळा नुकताच पार पडला आहे. बाफ्टा पुरस्कार सोहळ्यांचं यंदाचं 76 वर्ष होतं. लंडनमधील साऊथबॅंक येथील रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये या दिमाखदार पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ऑस्टिन बटलर (Austin Butler) आणि अभिनेत्रीचा केट ब्लैंचेटला (Cate Blanchett) मिळाला आहे. तर ‘ऑल …

Read More »