Tag Archives: केजीएफ 2

Most Searched South Films : जाणून घ्या 2022 मध्ये सर्वाधिक सर्च केलेले Top 10 Movies

Most Searched South Films : सिनेसृष्टीसाठी 2022 हे वर्ष खूपच खास ठरलं आहे. या वर्षात अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला. पण यावर्षी बॉलिवूड आणि प्रादेशिक सिनेमांपेक्षा दाक्षिणात्य सिनेमांचा (South Movies) बोलबाला पाहायला मिळाला. गूगलने (Google) नुकतीच यावर्षात सर्वाधिक सर्च होणाऱ्या सिनेमांची आकडेवारी जाहीर केली आहे. जाणून घ्या टॉप 10 (Top 10) …

Read More »

KGF Chapter 2 : यशने लिहिलेत ‘KGF 2’ सिनेमातील डायलॉग, दिग्दर्शकाने केला खुलासा

<p><strong>KGF Chapter 2:</strong> बहुप्रतिक्षित ‘केजीएफ 2′(KGF 2) सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर सिनेमा 14 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी खुलासा केला आहे की, ‘केजीएफ 2’सिनेमातील संवाद यशने लिहिले आहेत.&nbsp;</p> <p>बॉक्स ऑफिसवर ‘केजीएफ 2’ हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी बंगळुरूमध्ये …

Read More »

RRR ते KGF 2; ‘या’ चित्रपटांच्या ट्रेलरची चाहत्यांमध्ये क्रेझ

Bollywood Movies Trailer : भारतात सिनेमाप्रेमी खूप आहेत. त्यामुळेच प्रेक्षक सिनेमा प्रदर्शित होण्याआधी ट्रेलरसाठी उत्सुक असतात. सध्या सिनेप्रेमी प्रेक्षकांमध्ये ट्रेलरची चांगलीच क्रेझ आहे. चाहते त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटींच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पाच सिनेमांच्या ट्रेलरसाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.  ‘केजीएफ 2’ (KGF 2) : ‘केजीएफ 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमाच्या ट्रेलरची प्रेक्षक …

Read More »

KGF 2 Trailer Launch : सुपरस्टार यशच्या ‘KGF 2’ सिनेमाचा ट्रेलर आऊट

KGF 2 Trailer Launch : साऊथ सुपरस्टार यशच्या (Yash) बहुप्रतिक्षित ‘KGF 2’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. ‘बाहुबली’ सारखीच ‘KGF 2’ सिनेमाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे.  ‘केजीएफ’ सिनेमाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस आला होता. आता बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर, KGF Chapter 2′ च्या हिंदी आवृत्तीचा …

Read More »

KGF2 Vs Jersey : ‘जर्सी’ आणि ‘केजीएफ 2’ 14 एप्रिलला बॉक्स ऑफिसवर आमने-सामने

KGF 2 Vs Jersey : एप्रिल महिन्यात ‘जर्सी’ (Jersey) आणि ‘केजीएफ 2’ (KGF 2) या सिनेमांत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. हे दोन्ही सिनेमे 14 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहेत. ‘जर्सी’ सिनेमा आधी 31 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.  ‘जर्सी’ आणि ‘केजीएफ 2’ हे दोन्ही सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतील, अशी शक्यता …

Read More »

KGF 2 Toofan : सुपरस्टार यशच्या KGF 2 सिनेमातील Toofan गाणे ‘या’ दिवशी होणार रिलीज

KGF 2 : बहुप्रतिक्षित ‘KGF 2’ हा सिनेमा 14 एप्रिल रोजी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमातील ‘तुफान’ हे पहिले गाणे 21 मार्चला प्रदर्शित होणार आहे. तर 27 मार्चला केजीएफ 2चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. KGF 2 हा सिनेमा तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडसह हिंदीमध्येही रिलीज होणार आहे.  फरहान अख्तर, KGF Chapter 2च्या हिंदी आवृत्तीचा निर्माता असणार आहे. KGF Chapter …

Read More »