Tag Archives: केकेआर

आगामी आयपीएल ऑक्शनपूर्वी कसा आहे केकेआरचा संघ? लिलावात ‘या’ खेळाडूंवर असणार नजर

Kolkata Knight Riders Auction Strategy 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी 16व्या हंगामासाठी (IPL 2023) 23 डिसेंबर रोजी लिलाव होणार आहे. लिलावासाठी एकूण 404 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे या लिलावासाठी 7.05 कोटी रुपये असून ते या लिलावात एकूण 11 खेळाडू खरेदी करू शकतो. पण फ्रेंचायझीकडे केवळ 7.05 कोटी रुपये  असल्याने त्यांची रणनीती कशी असेल …

Read More »

शार्दूल ठाकूर आता केकेआरच्या संघात, आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनपूर्वी दिल्लीनं केलं ट्रेड

IPL 2023 Auction : इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL) 2023) साठीचा लिलाव (IPL 2023 Auction) 23 डिसेंबरला कोची इथे पार पडणार आहे. या भव्य स्पर्धेसाठी यंदा मिनी ऑक्शन होणार असून यावेळी संघामध्ये काही बदल नक्कीच पाहायला मिळतील. दरम्यान सध्या या ऑक्शनपूर्वी सर्व संघाना त्यांच्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करायची आहेत. दरम्यान ऑक्शनसाठी आपल्या पर्समध्ये अधिक पैसे शिल्लक …

Read More »

IPL 2022 : ब्रँडन मॅक्युलमला ‘या’ विकेटकीपर फलंदाजात दिसते धोनीची झलक

IPL 2022 : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये केकेआर संघाचं प्रदर्शन आतापर्यंत उत्तम आहे. त्यांनी यंदा एका नव्या खेळाडूला यष्टीरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. दरम्यान याच खेळाडूमध्ये अर्थात शेल्डन जॅक्सनमध्ये महान विकेटकिपर एमएस धोनीची झलक दिसते, असं वक्तव्य संघाचा कोच ब्रँडन मॅक्युलमने केलं आहे. ब्रँडन स्वत:ही एक महान यष्टीरक्षक फलंदाज राहिला असल्याने त्याला विकेटकीपिंगची चांगली समज आहे. धोनीसह …

Read More »

केकेआरला चीअर करण्यासाठी सुहाना खान-अनन्या पांडे मैदानात! सोशल मीडियावर फोटो व्हायरल!

Suhana Khan : नुकताच IPL 2022चा आठवा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. केकेआरच्या चाहत्यांसाठी हा सामना आणखीनच खास बनला होता, कारण या सामन्यात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आणि तिची मैत्रिण आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) टीमला सपोर्ट करण्यासाठी आल्या होत्या. अनन्या आणि सुहानाचे फोटो आणि व्हिडीओ …

Read More »

उमेश यादवची अप्रतिम कामगिरी, पावर प्लेमध्ये दोन विकेट्स घेऊन खास यादीत प्रवेश

TATA IPL 2022: आरसीबी आणि केकेआर (RCB Vs KKR) यांच्यात काल (30 मार्च 2022) आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहावा सामना खेळण्यात आला होता. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात अखेरीस आरसीबीनं बाजी मारली. दिनेश कार्तिकनं अखेरपर्यंत संयम दाखवत संघाला तीन विकेट्सनं विजय मिळवून दिला. केकेआरला पराभूत करून आरसीबीनं या हंगामातील पहिला विजय मिळवलाय. या विजयासह आरसीबीच्या खात्यात दोन गुण जमा झाले आहेत. हा …

Read More »

केकेआरच्या पराभवाची ‘ही’ आहेत प्रमुख कारणे!

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहाव्या सामन्यात कोलकात्याला बंगळुरूकडून तीन विकेट्सनं पराभव स्वीकारवा लागला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून बंगळुरूच्या संघानं कोलकात्याला प्रथम फलंदाजी करण्यासाटी आमंत्रित केलं होतं. त्यानंतर फलंदाजी करण्यासाटी मैदानात आलेल्या कोलकात्याचा संघाला 20 षटकात केवळ 128 धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युरात आरसीबीच्या संघानं तीन विकेट्स राखून कोलकात्याला पराभूत . दरम्यान, आरसीबीच्या विजयाची आणि कोलकात्याच्या पराभवाची …

Read More »

आरसीबीकडून पराभवानंतरही केकेआरच्या ‘फायटींग’ खेळीवर कर्णधार श्रेयस खुश, म्हणाला…

KKR vs RCB : IPL मध्ये बुधवारी रात्री झालेल्या रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील सामन्यात दोन्ही संघाकडून गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. पण अखेर आरसीबी तीन विकेट्सनी विजयी झाली. नवी मुंबईच्या  डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात केकेआरवर आरसीबीने निसटता विजय मिळवला असून या सामन्यानंतर पराभूत संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने मात्र संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं …

Read More »

आरसीबी विरुद्ध कोलकाता यांच्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

IPL 2022 Live: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहाव्या सामन्यात आरसीबीचा संघ आज कोलकात्याशी भिडणार आहेत. दोन्ही संघ या स्पर्धेतील आपापला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पहिला सामना गमावल्यानंतर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघ कोलकाताविरुद्ध विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. तर, कोलकाताचा कर्णधार श्रेयस ब्रिगेडची नजर विजयाची घोडदौड कायम राखण्यासाठी असेल.  पंजाब किंग्जविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला होता. …

Read More »

केकेआरने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा निर्णय, वाचा अंतिम 11 कोण?

IPL 2022, CSK vs KKR : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनला नुकतीच सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्याची नाणेफेक नुकतीच पार पडली असून श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता चेन्नईचे शिलेदार सर्वात आधी फलंदाजीला मैदानात उतरतील. यंदाच्या हंगामातील हा पहिला सामनाच असल्याने सर्वचजण खूप उत्साही दिसत आहेत. तर या बहुरप्रतिक्षित सामन्यात कोणते खेळाडू मैदानात उतरत आहेत …

Read More »

महासंग्रामाला थोड्याच वेळात सुरुवात, चेन्नई विरुद्ध कोलकाता रंगणार सामना, अशी असू शकतो अंतिम 11

IPL 2022, CSK vs KKR : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनला आजपासून सुरुवात होणार आहे. हंगामातील पहिला सामना स्पर्धेतील दमदार संघ असणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघाकडून यंदा कर्णधारपद नव्या खेळाडूंकडे आहे. चेन्नईची कमान रवींद्र जाडेजाकडे तर केकेआरची श्रेयस अय्यरकडे असणार आहे.  यंदा आयपीएलमध्ये 8 जागी 10 संघ खेळणार आहेत. …

Read More »

विजेत्या संघाला मिळणार कोटींचं बक्षीस; ऑरेंज-पर्पल कॅप विजेत्याला किती पैसे मिळणार?

IPL 2022 Prize Money: आयपीएलचा पंधराव्या हंगामाला कधी सुरुवात होते? याची उत्स्तुकता लागलेल्या क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा आज संपणार आहे. आजपासून आयपीएल 2022 च्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. पहिला सामना चेन्नई आणि कोलकाता यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ सामील झाल्यानं आयपीएलचा पंधरावा हंगाम आणखी रंगतदार होण्याची अपेक्षा केली जात आहे. …

Read More »

आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी काही तास शिल्लक, धोनीसह हे खेळाडू करु शकतात अनोखे रेकॉर्ड

CSK vs KKR : आयपीएलच्या 15 व्या पर्वाला सुरुवात आजपासून होणार आहे. पहिला सामना आज 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. सामन्याच्या जवळपास 48 तास म्हणजेच दोन दिवस आधी धोनीने संघाचं कर्णधारपद सोडलं. जाडेजाकडे हे पद सोपवण्यात आलं असून आज जाडेजा कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. दुसरीकडे …

Read More »

चेन्नई आणि कोलकाता यांच्यात कोणाचं पारडं जड, पाहा महत्वाची आकडेवारी

IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काहीच तास शिल्लक राहिले आहेत. या हंगामातील पहिला सामना अधिक रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. कारण, आयपीएलमधील दोन दमदार संघ आज आमने- सामने येणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्डेडिअमवर चेन्नई आणि कोलकाता यांच्यात  सामना रंगणार आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामातील अंतिम सामन्यात चेन्नई आणि कोलकाता एकमेकांशी भिडले होते. या सामन्यात कोलकात्याला पराभूत करून …

Read More »

श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी! एकानं वनडेत चोपलं, दुसऱ्यानं कसोटीत धुतलं, आज दोघंही आमने-सामने

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून (26 मार्च) सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात कोलकाता (Kolkata Knight Riders) आणि चेन्नई (Chennai Super kings) नव्या नेतृत्वासह मैदानात उतरणार आहेत. कोलकाता नेतृत्व भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) असेल. तर, चेन्नईचे नेतृत्व अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) असेल. महत्वाचे म्हणजे,  हे दोघेही युवा कर्णधार म्हणून आज आमने सामने येणार आहेत. नुकताच …

Read More »

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा चारहून अधिक विकेट घेणारे गोलंदाज, टॉपवर आहे केकेआरचा खेळाडू

IPL : टी-20 क्रिकेट खेळण्यास सुरुवात झाल्यानंतर हा प्रकार म्हणजे फलंदाजांसाठी अधिक भारी म्हटलं जात होतं. क्रिकेट जानकारांकडून देखील क्रिकेटच्या या फॉर्मेटमध्ये गोलंदाजांसाठी खास काही नाहीच असंच म्हटलं जात होतं. पण जसजसा वेळ पुढे गेला तसं गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे या फॉर्मेटमध्ये अनेक गोलंदाज नावारुपाला आले. आता देखील फलंदाजासह गोलंदाज टी20 सामना पलटवण्याची ताकद ठेवतात. टी20 क्रिकेटचा विचार करता या प्रकाराची …

Read More »

कोलकाता नाईट रायडर्स करणार आयपीएलचा शुभारंभ, कशी असेल यंदाच्या हंगामासाठी रणनीती?

KKR Team Preview : बहुप्रतिक्षीत इंडियन प्रिमीयर लीगला शनिवार, 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. या लीगचा पहिला सामना यंदाही चेन्नई सुपरकिंग्सचा असला तरी त्यांच्या विरोधात मुंबई इंडियन्स नसून कोलकाता नाईट रायडर्स हा संघ मैदानात उतरेल. दरम्यान केकेआरचा विचार करता यंदा त्यांना नवा कर्णधार श्रेयस अय्यर मिळाला असून महालिलावानंतर संघातही मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे आगामी हंगाम जिंकण्यासाठी संघाची रणनीती काय असू …

Read More »

कोलकात्याचं नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरचा आवडता कर्णधार कोण?

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाच (KKR) नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer)  केएल राहुल (KL Rahul) त्याचा आवडता कर्णधार असल्याचं सांगितलं आहे. केएल राहुलचा शांत स्वभाव आणि मैदानावर निर्णय घेण्याची सहजता त्याला एक उत्कृष्ट कर्णधार बनवतो, असं श्रेयस अय्यरनं म्हटलंय. केएल राहुल यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जॉयंट्स संघाचं नेतृत्व करणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात लखनौचा संघ …

Read More »

नव्या कर्णधारासह कोलकात्याचा संघ उतरणार मैदानात, पहिल्याच सामन्यात चेन्नईशी भिडणार

KKR Predicted Playing XI: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. यावेळी दहा संघ एकमेकांशी भिडणार असल्यानं यंदाचा हंगाम आणखी मनोरंजक ठरणार आहे. या सर्व संघाची गटात विभागणी करण्यात आली. तसेच एकूण 70 साखळी सामने खेळले जाणार आहे. सर्व संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळतील. …

Read More »

नवा कर्णधार, नवा लूक! कोलकात्याचा संघ आता नव्या जर्सीत उतरणार मैदानात

KKR New Jersey: आयपीएल आपल्या पंधराव्या हंगामाकडं (IPL 2022) कूच करत आहे. येत्या 26 मार्चपासून आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. तर, अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ खेळत असल्यानं यंदाचा हंगाम अधिक मनोरंजक ठरणार आहे.  स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सर्व फ्रँचायझींनी तयारी पूर्ण केली आहे. यातच कोलकाताच्या संघानं (KKR) आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी आपली नवी …

Read More »

KKR New Captain: कोलकात्याला मिळाला नवा कर्णधार, श्रेयस अय्यर सांभाळणार धुरा

KKR New Captain: आगामी आयपीएल 2022 (IPL 2022) चुरशीची होणार यात शंका नाही, कारण यंदा 8 जागी 10 संघ खेळणार आहेत. दरम्यान नव्या आलेल्या संघानंतर स्पर्धेत मोठे बदल झाले असून महालिलाव (IPL Mega Auction) नुकताच पार पडला. त्यामुळे सर्व संघामध्ये नवनवीन बदल झाले असून भारताचा युवा खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने विकत घेतलं. दरम्यान श्रेयसला …

Read More »