Tag Archives: केएस भारत

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत ऋषभ पंतच्या जागी कोणाला संधी मिळणार? ‘हे’ तीन खेळाडू शर्यतीत

Rishabh Pant Replacement in Australia Series: भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत शुक्रवारी (30 डिसेंबर 2022) कार अपघातात गंभीर जखमी झाला. पंतवर सध्या डेहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत पुढील तीन ते सहा महिने मैदानात उतरू शकणार नाही. अशा परिस्थितीत पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंत खेळताना दिसणार नाही. दरम्यान, पंतच्या जागेवर भारतीय संघात …

Read More »