Tag Archives: केएल राहुल

पृथ्वीचं बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन, पण प्लेईंग 11 मध्ये जागाच नाही; चाहते नाराज

Team India : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला गेला. सामना भारतानं 168 धावांनी जिंकत मालिकाही जिंकली, पण यानंतर ही युवा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याचे फॅन्स मात्र नाराज झाले होते. कारण बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन होऊन देखील पृथ्वीला प्लेईंग 11 मध्ये अखेरपर्यंत संधी मिळाली नव्हती. ज्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांची नाराजी दिसून येत होती. सोशल …

Read More »

अथिया शेट्टीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, ‘इतका ॲटीट्यूड…’

Athiya Shetty: बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty)  आणि क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) यांचा विवाह सोहळा 23 जानेवारी रोजी पार पडला. सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने केएल राहुल आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty weds KL Rahul) यांनी लग्न केलं आहे. लग्नसोहळ्यासाठी अथिया आणि केएल राहुल यांनी रॉयल लूक केला होता. नुकताच अथियाचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) …

Read More »

KL Rahul Wedding: राहुलला विराट कोहलीने BMW तर धोनीनं निंजा बाइक दिली भेट, किंमत काय?

KL Rahul Wedding : स्टार फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी खंडाळ्यात लग्नबंधनात अडकले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला. बॉलिवूड कलाकरांसह काही क्रिकेटरनेही लग्नाला हजेरी लावली होती. न्यूझीलंडविरोधात एकदिवसीय मालिका असल्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्यासह काही खेळाडूंना लग्नाला उपस्थिती लावता आली नाही. केएल राहुलला अनेकांनी लग्नात महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. यामध्ये विराट कोहली आणि …

Read More »

भारतीय क्रिकेटपटूंना बॉलिवूडची भूरळ! राहुलच्या आधी या खेळाडूंनी बांधली अभिनेत्रींसोबत लग्नगाठ

Cricketer Who Married Bollywood Actresses : भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी आज खंडाळा येथे लग्नगाठ बांधली. याआधी देखील बॉलिवूड अभिनेत्रींनी भारतीय क्रिकेटपटूंसोबत लग्नगाठ बांधली आहे.   केएल राहुल आणि अथिया शेट्टी ( kl rahul and athiya shetty ) टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुलने बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसोबत आज सात …

Read More »

KL Rahul Athiya Shetty:तुझ्यामुळे प्रेमाचा खरा अर्थ कळाला म्हणत के एल राहुलची पडली विकेट, पाहा लग्नाचे Unseen Photo

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी Suniel Shetty याची मुलगी Athiya Shetty हिचा विवाह क्रिकेट फलंदाज के एल राहुल याच्या सोबत खंडाळा येथे पार पडला. विवाह सोहळ्याला दोघांचे नातेवाईक आणि काही मोजक्याच मित्रमंडळींना निमंत्रित केलं होतं. अथिया आणि राहुल यांचा विवाहसोहळा तीन दिवस सुरू होता.अथिया आणि राहुल यांच्या लग्न सोहळ्याला अनुपम खेर,इशांत शर्मा, अंशुला कपूर, कृष्णा श्रॉफ हे सहभागी झाले होते. …

Read More »

केएल राहुल अन् अथियाच्या लग्नसोहळ्याला जय्यत सुरुवात!

Athiya shetty-KL Rahul Wedding : क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि सुनील शेट्टीची (Suniel Shetty) लाडकी लेक, अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आज लग्नबंधनात अडकणार आहेत. चार वर्षे अथियाला डेट केल्यानंतर अखेर आज केएल राहुल बोहल्यावर चढणार आहे. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात त्यांचा शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे.  अथिया-राहुल किती वाजता लग्नबंधनात अडकणार?  मीडिया रिपोर्टनुसार, अथिया आणि केएल राहुल संध्याकाळी …

Read More »

अथिया आणि केएल राहुल फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत अडकणार लग्नबंधनात

Athiya Shetty KL Rahul Wedding : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुलचा (KL Rahul) बहुचर्चित लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वासह क्रिकेटविश्वात या लग्नसोहळ्याची चर्चा सुरु आहे. अखेर आजपासून अथिया आणि राहुलच्या प्री वेडिंग फंक्शनला सुरुवात होणार आहे.  अथिया शेट्टी आणि केएल राहुलचा शाही विवाहसोहळा (Athiya Shetty KL Rahul Wedding) सुनील शेट्टी …

Read More »

तब्बल 26 महिन्यानंतर पृथ्वी शॉला संघात मिळालं स्थान, ‘ही’ खेळी ठरली कारण

Team India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी रात्री उशिरा न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी T20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा केली. दरम्यान यावेळी बऱ्याच काळानंतर भारताचा स्टार युवा फलंदाज पृथ्वी शॉचे (Prithvi Shaw) टीम इंडियात पुनरागमन झाले. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला संधी मिळाली असून यासाठी कारण ठरली त्याने नुकतीच केलेली  रणजी ट्रॉफीमधी रेकॉर्डब्रे 379 धावांची विक्रमी खेळी. मागील काही दिवस …

Read More »

अथिया-राहुलचा शाही विवाहसोहळा 3 दिवस चालणार

Athiya Shetty KL Rahul Wedding : बॉलिवूडमध्ये (Bollywood) आता लगीनघाईला सुरुवात झाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर राहुल शेट्टी (Rahul Shetty) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. तीन दिवस त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.  अथिया आणि केएल 23 जानेवारी 2023 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. अद्याप दोघांनीही लग्नासंदर्भात अधिकृत भाष्य केलेलं नाही. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात त्यांचा लग्नसोहळा …

Read More »

श्रीलंका संघात एक बदल निश्चित, भारतीय संघही अंतिम 11 मध्ये बदल करणार? पाहा संभाव्य अंतिम 11

India vs Sri lanka, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना (IND vs SL) आज (12 जानेवारी) दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. दोन्ही संघ कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर एकमेंकांशी भिडतील. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली होती, अशा स्थितीत हा सामना श्रीलंकेसाठी ‘करो या मरो’ चा असेल. मालिका वाचवण्यासाठी त्यांना कोणत्याही …

Read More »

अशी सुरु झाली केएल राहुल आणि अथिया शेट्टीची फिल्मी लव्हस्टोरी,सुनील शेट्टीनेही बजावली महत्त्वाची भूमिका

क्रिकेट आणि बॉलिवूड ही समीकरण खूपच जुने आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर्सना आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे. शर्मिला टागोर-मंसूर अली खान, विराट-अनुष्का, युझवेंद्र-धनाश्री, संगीता बिजलानी आणि मोहम्मद अझहर यांच्यानंतर आणखी एक क्रिकेट आणि बॉलीवूडची जोडी चर्चेत आहे ती म्हणजे अथिया शेट्टी आणि केएल राहुल. या दोघांनी ही त्यांच्या प्रेमाची कबुली सर्वांसमोर केली आहे. अशात आता त्यांच्या लग्नाच्या बातम्या जोर धरु …

Read More »

भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी जाणून घ्या दोघांचा आजवरचा इतिहास

India vs Sri Lanka, ODI Record : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात आता दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना भारताने जिंकल्यास भारत मालिकाही जिंकेल तर श्रीलंका सामना जिंकून मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर अशा या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ… भारत आणि श्रीलंका (IND …

Read More »

IND vs SL : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कशी असेल मैदानाची स्थिती, जाणून घ्या पिच रिपोर्ट सविस्तर

India vs Sri lanka, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून आता दुसरा सामना खेळवला जात आहे. मालिकेतील हा दुसरा सामना कोलकात्याच्या प्रसिद्ध ईडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियमवर (Eden Gardens cricket stadium) खेळवला जाणार आहे. दरम्यान आजचा सामना भारताला जिंकून मालिका जिंकता येईल तर …

Read More »

एकदिवसीय मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी भारत सज्ज, कधी, कुठे पाहाल दुसरा वन-डे सामना?

India vs Sri Lanka Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) आणि श्रीलंका क्रिकेट संघ यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना 67 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे जर आता दुसरा एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला तर भारत एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेून मालिकाही नावावर करेल. दुसरीकडे श्रीलंकेचा …

Read More »

आजपासून भारत विरुद्ध एकदिवसीय मालिकेला सुरुवात, कसा आहे दोन्ही संघाचा आजवरचा इतिहास?

IND vs SL, ODI Head to Head: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून (10 जानेवारी 2023) सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना गुवाहाटीच्या बरसापरा स्टेडियमवर (Barsapara Cricket Stadium) खेळला जणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 12 जानेवारीला कोलकाता आणि 15 जानेवारीला तिरुवनंतीपुरम येथे खेळवला जाईल. दरम्यान, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) …

Read More »

आज भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिकेला होणार सुरुवात, कधी, कुठे पाहाल पहिला वन-डे सामना?

India vs Sri Lanka Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) आणि श्रीलंका क्रिकेट संघ यांच्यात टी20 मालिका पार पडल्यानंतर आता एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. भारतीय संघाचा टी20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवल्यानंतर आता एकदिवसीय मालिका सज्ज करण्याचा हेतू आहे. दरम्यान या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात होत असून आज पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. विशेष म्हणजे …

Read More »

रोहित शर्मानं टी20 क्रिकेट सोडायचा निर्णय घेतला? पाहा काय म्हणाला हिटमॅन

Rohit Sharma On T20 Team India : श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी (IND vs SL ODI) भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत बोलताना मोठा खुलासा केला आहे. आगामी काळात तो T20 संघाचा भाग असेल की नाही याबद्दल त्याने स्वत:च सांगितले. श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना रोहितने ही माहिती दिली. यावेळी  ‘मी …

Read More »

कोहली ते हसरंगा, भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिकेत ‘या’ खेळाडूंवर असणार सर्वांची नजर

India vs Sri Lanka ODI : भारताने तीन टी-20 मालिकेत श्रीलंकेचा 2-1 ने पराभव केला. आता टी-20 मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 10 जानेवारीला होणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे वरिष्ठ खेळाडू संघात पुनरागमन करणार आहेत. याशिवाय केएल राहुलही मैदानावर दिसणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार …

Read More »

एकदिवसीय सामने सुरु होण्याआधीच भारतीय संघाला धक्का, जसप्रीत बुमराह मालिकेतून बाहेर, वाचा नेमकं

IND vs SL 1st ODI: भारतीय संघ (Team India) 10 जानेवारीपासून (मंगळवार) श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका (India vs Sri Lanka) खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र त्याआधीच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाला आहे. वनडे सीरिजच्या पहिल्या मॅचसाठी टीम इंडिया गुवाहाटीला पोहोचली असून बुमराह मात्र टीमसोबत गेलेला नाही. …

Read More »

भारतविरुद्ध श्रीलंका वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांसह सर्वाधिक विकेट्स कोणाच्या नावावर?,वाचा

<p><strong>IND vs SL, Head to Head :</strong> भारत दौऱ्यावर असलेला <a href="https://marathi.abplive.com/search?s=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE">श्रीलंकेचा संघ (Sri Lanka Team)</a> 10 जानेवारी अर्थात उद्यापासून 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वनडे मालिकेत श्रीलंकेशी भिडणार आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 162 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ज्यानंतर आता गुवाहाटी बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर दोघांमधील 163 वा एकदिवसीय …

Read More »