Tag Archives: केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारची कांदा निर्यातीवर बंदी, नाशिकमध्ये तीव्र पडसाद… आंदोलकांवर पोलिसांचा लाठिचार्ज

नाशिक : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी लागू केलीय. 31 मार्च 2024 पर्यंत ही बंदी घालण्यात आलीय. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा (Ban on Onion Export) निर्णय घेतलाय. मात्र  या बंदीचा थेट फटका राज्यातला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांमध्येही तीव्र नाराजी दिसतेय. बंदीच्या निर्णयानंतर मनमाड तसंच लासलगावसह (Lasalgaon) अनेक बाजार समितांमध्ये …

Read More »

मदरशांमध्ये शिकणाऱ्या आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्याना मिळणारी शिष्यवृत्ती बंद, केंद्र सरकारचा निर्णय

Madarsa Scholarship: केंद्र सरकारने मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत मोठा आदेश जारी केला आहे. उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना यापुढे शिष्यवृत्ती मिळणार नाही. त्यांना शिष्यवृत्ती देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. गेल्यावर्षी मदरशांमध्ये आठवीपर्यंत शिकणाऱ्या सुमारे ६ लाख विद्यार्थ्यांना वजीफा (scholarship) मिळाली होती. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्यात आले आहे. …

Read More »