Tag Archives: केंद्र सरकारचा डिजिटल स्ट्राइक

केंद्र सरकारचा ‘डिजिटल स्ट्राइक’, युट्यूबर्ससाठी धक्कादायक बातमी

Government Blocks 120 Youtube Channels: युट्यूबवरुन फेक न्यूज पसरवणाऱ्यांची आता काही खैर नाही. केंद्र सरकारने फेक न्यूज संदर्भात कडक पावले उचलली आहेत. सध्याच्या काळात युट्यूब हे कमाईचे मोठे साधन झाले आहे. युट्यूब व्हिडीओची कमाई क्लिक्सवर आधारित असते. अनेक युट्यूबर्स याचा गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.  युट्यूबवर अधिक कमाई करण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवल्या जातात. क्लिकबेट वाढण्यासाठी खोट्या इमेज व्हिडीओला लावल्या …

Read More »