Tag Archives: केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC Preparation: यूपीएससीची तयारी कधीपासून सुरु करायला हवी? जाणून घ्या योग्य वेळ

UPSC Preparation Tips: देशभरातून लाखो तरुण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील ठराविक जण यशस्वी होतात. तर काही मोजक्या गुणांमुळे मागे राहतात. अशावेळी यूपीएससी परीक्षांची तयारी करण्याची नेमकी वेळ कोणती असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून सातत्याने विचारला जातो. काही विद्यार्थी वयाच्या २५ व्या वर्षापासून याची तयारी करू लागतात, तर काही मुले शाळेच्या वेळेपासूनच याची तयारी सुरू करतात. यूपीएससी परीक्षेची तयारी …

Read More »