Tag Archives: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं टेस्लाबाबत मत

“एलोन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचं स्वागत, पण…”, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केली भूमिका

जगामध्ये टेस्लाच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे टेस्लाच्या गाड्या भारतीय रस्त्यांवर कधी धावणार? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. जगामध्ये टेस्लाच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे टेस्लाच्या गाड्या भारतीय रस्त्यांवर कधी धावणार? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. आयात शुल्क माफ करण्यासाठी टेस्ला कंपनी प्रयत्नशील आहे. मात्र केंद्र सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. असं असलं तरी नेमकं घोडं कुठं …

Read More »