Tag Archives: कॅल्शियम व व्हिटॅमिन डी

शास्त्रज्ञांचा शोध – हाडांचा भुगा होऊ नये म्हणून Vitamin D नाही ही 1 गोष्ट खाणं गरजेची, प्रत्येक घरी सहज मिळते

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे शरीराला अनेक समस्या सहन कराव्या लागतात. ज्यामध्ये हाडेही कमकुवत होऊ लागतात. या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे ऑस्टियोपोरोसिस हा आजार होतो. त्यामुळे हाडांमध्ये मोठी छिद्रे पडू लागतात आणि ती कमकुवत होतात. व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी सूर्यप्रकाश घेणे हा एक नैसर्गिक मार्ग आहे, परंतु त्याशिवाय विशिष्ट पदार्थांचे सेवन करून देखील तुम्ही’ शरीराची व्हिटॅमिन डी ची गरज भागवू …

Read More »