Tag Archives: कॅमेरॉन ग्रीन

ऑस्ट्रेलियाचं सत्र सुरुच, स्टार्क-हेझलवुडनंतर कॅमेरॉन ग्रीनही पहिल्या कसोटीतून बाहेर

IND vs AUS 1st Test : भारताविरुद्धची कसोटी मालिका (India vs Australia) सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाच्या (Team Australia) अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातून आधीच बाहेर असताना आता आणखी एक खेळाडू या सामन्याला मुकणार असल्याचं समोर आलं आहे. संघाचा  दमदार अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीन (Cameron Green) दुखापतीमुळे …

Read More »

मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढली, 17.50 कोटींना घेतलेला खेळाडू दुखापतग्रस्त, शस्त्रक्रिया होणार

Cameron Green Injury Update : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (AUS vs SA) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला (Cameron Green) दुखापत झाली. त्याच्या उजव्या हाताच्या बोटाल दुखापत झाली. ग्रीनची ही दुखापत इतकी गंभीर होती की त्याला शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. ग्रीनचं बोट फ्रॅक्चर झाल्याचं रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. पण ग्रीनच्या या दुखापतीनं आयपीएल संघ मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) डोकेदुखी वाढली …

Read More »

मुंबईकडून 17.50 कोटींची बोली, आता पैसा वसूल झलक, कॅमरुन ग्रीननं घेतल्या 5 विकेट्स

Cameron Green Fantastic Bowling : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यात मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी खेळवली जात आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरुन ग्रीनसाठी हा सामना संस्मरणीय ठरला आहे. कारण त्याने या सामन्यात तब्बल 5 विकेट्स घेत अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवलं आहे. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स संघानं (Mumbai Indians) आयपीएल 2023 (IPL 2023) साठीच्या लिलावात तब्बल 17.50 कोटी रुपये खर्चून ग्रीनला …

Read More »