Tag Archives: कॅन्सर उपचारांची माहिती

कर्करोगासाठी वरदान ठरतेय टार्गेटेड थेरपी, काय आहे नक्की ही थेरपी

भारतात कॅन्सरचे लक्षावधी रुग्ण असून कोरोना काळातही ही संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. मोठ्या संख्येने लोक स्तन, गर्भाशय मुखाचा, तोंडांचा, फुफ्फुसाचा, आतड्याच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. वेळीच निदान आणि उपचाराने कर्करोग बरा करता येतो तसेच आधुनिक उपचारप्रणालीत टार्गेटेड थेरपी रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. टार्गेटेड थेरपी म्हणजे एक प्रकारचा कर्करोगावरील उपचार ज्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाच्या पेशींवर हल्ला केला जातो. …

Read More »