Tag Archives: कॅन्सरची लक्षणे

प्रेग्नन्सीशिवाय स्तनांमधून दूध येणे खरंच धोकादायक आहे का? कोणत्या आजाराची धोक्याची घंटा

गरोदरपणात महिलांच्या स्तनातून दूध येणे हे नैसर्गिक आहे आणि अत्यंत सामान्य आहे. मात्र काही महिलांना गरोदर नसतानाही स्तनातून दूध येण्याचा त्रास सहन करावा लागतो. या समस्येला गॅलेक्टोरिया असं म्हटलं जातं. ज्या महिलांना ही समस्या असते त्यांच्या शरीरात प्रोलॅक्टिनचे प्रमाण अधिक उत्पादित केले जाते आणि त्यामुळेच दूध स्तनातून बाहेर येते. पिट्यूटरी ग्रंथी प्रोलॅक्टिसह अन्य हार्मोन्सचे निर्माण करत असते. जेव्हा पिट्यूटरी ग्रंथीमध्ये …

Read More »