Tag Archives: कॅन्सरची कारणे लक्षणे व उपाय

Cancer Causing Food : प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरला जबाबदार आहेत 9 पदार्थ, तरीही दररोज खातात

कर्करोग हा एक धोकादायक आणि प्राणघातक आजार आहे. कर्करोगाचे अनेक प्रकार आणि अनेक संभाव्य कारणे आहेत. खाण्याच्या चुकीच्या सवयी हे देखील कॅन्सरचे प्रमुख कारण आहे. जन्मजात कारणे रोखणे अवघड असले तरी जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी यांसारख्या बाह्य घटकांवर नियंत्रण ठेवून कर्करोग टाळता येतो.संशोधनात असे दिसून आले आहे की 80 ते 90 टक्के घातक ट्यूमर बाह्य घटकांशी संबंधित असतात. जर तुम्हाला …

Read More »