Tag Archives: कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थ्यांचे आंदोलन

कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थ्यांवर MPSC अभ्यासक्रमात अन्याय; राज्यभर विद्यार्थ्यांचे आंदोलन

– प्रसाद रानडे, रत्नागिरीपरत द्या, परत द्या,आमचा हक्क परत द्या…कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाय…आशा घोषणा देत राज्यातील चारही कृषी अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कोकणात दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोमवारी हे ठिय्या आंदोलन सुरू केले होते. …

Read More »