Tag Archives: कृत्रिम बुद्धिमत्ता

Human evolution: चोचीसारखे दात अन् सरड्यासारखा बदलणार रंग, भविष्यातला माणूस कसा दिसेल?

Scientific study of human evolution: मानवी उत्क्रांतीचा इतिहास (history of human evolution) पाहिला तर मानवी शरिरात शेकडो बदल होत गेलेत. माणसाचं शेपूट गायब झालं, मणक्याचा पोक गेला. असेच महत्त्वाचे बदल मानवी शरिरात पुढच्या 100 वर्षात घडतील असा अभ्यास समोर आलाय. अपघात, धडपडणं, जीवनशैली यामुळे थेट मानवी शरिरावर परिणाम होत असतो. त्यातूनच माणसाच्या शरिरात (Human Body) नवीन बदल घडून येतील, असं …

Read More »