Tag Archives: कूलर टिप्स

कूलर देईल एसीसारखी हवा, फक्त या ५ टिप्स फॉलो करा

जून महिना सुरू झाला तरीही गरम होत आहे. घामाच्या धारा वाहत आहेत. त्यामुळे घरात कूलर किंवा एसी एकमेव गारवा देतो. कारण, पंख्याची हवा पुरेसी मिळत नाही. परंतु, अनेकदा कूलर चांगले चालत नाही. अनेक वेळा कूलर योग्य कूलिंग देत नाही. जर तुमच्या कूलर मध्ये काही अडचण येत असेल तर तुमच्यासाठी काही खास गोष्टीचे ध्यान ठेवायला हवे. जर तुम्ही या गोष्टीचे ध्यान …

Read More »