Tag Archives: कुस्तीपटू 

“मी पद्मश्री पुरस्कार परत करतोय…”, मोदींना पत्र लिहित कुस्तीपटू बजरंग पुनियाने घेतला धक्कादायक निर्णय!

Bajrang Punia returns padma shri : भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह (Sanjay Singh) यांची निवड झाल्यानंतर कुस्तीपटूंनी (Wrestlers India) नाराजी व्यक्त करत धक्कादायक निर्णय घेतले आहेत. काल कुस्तीपटू साक्षी मलिकने (sakshi malik) निवृत्तीची घोषणा केली होती. अशातच आता ऑलिंपिक पदक विजेता बजरंग पूनिया (Bajrang Punia) याने पद्मश्री पुरस्कार परत करण्याता निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहित …

Read More »

Wrestlers Protest : झटापट, दंगा आणि आक्रोशानंतर कुस्तीपटू नोकरीवर परतले, पाहा नेमकं काय काम करतात हे खेळाडू

Wrestlers Protest : साधारण 45 दिवसांहून अधिक काळापासून सुरु असणाऱ्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला आता एक नवं वळण मिळालं आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांवरून न्याय मिळण्याची मागणी धरणाऱ्या कुस्तीपटूंनी त्यांच्या संघर्षानं सर्वांच्या नजरा वळवल्या. संपूर्ण देशात क्रिकेटचीच चर्चा सुरु असताना आपल्या मागण्या आणि न्यायासाठी लढणाऱ्या या कुस्तीपटूंनी आता एक नवा निर्णय …

Read More »

Wrestlers Protest Video : आधी पळ काढला, मग माईक झटकला; कुस्तीपटूंच्या प्रश्नाला झुगारून मीनाक्षी लेखी निघाल्या करी कुठे?

Wrestlers Protest : भारतीय क्रीडा जगतामध्ये सध्या प्रचंड तफावतीचं चित्र पाहायला मिळत आहे. एकिकडे (IPL 2023 Finals) आयपीएलची धूम, क्रिकेटपटूंची वाहवा आणि त्यांना अमाप प्रेम मिळत असताना दुसरीकडे देशासाछी पदकं जिंकणारे कुस्तीपटू मात्र पाठिंब्यासाठी सर्वांकडेच आसुसलेल्या नजरेनं पाहत आहेत. न्याय मिळवण्यासाठी सुरु असणारं त्यांचं आंदोलन अद्यापही निकाली निघालेलं नाही. किंबहुना परिस्थिती इतकी गंभीर वळणावर आली की, या कुस्तीपटूंनी पदकं (Ganges) …

Read More »

Wrestlers Protest ला हिंसक वळण; रात्री उशिरा जंतर मंतरमध्ये ‘दंगल’, नेमकं काय घडलं? पाहा…

Clash Between Protesting Wrestlers and Delhi Police: मागील काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतर येथे सुरु असणाऱ्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला आता हिंसक वळण प्राप्त झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आणि क्रीडाविश्वाला हादरा बसला. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत काही महिला कुस्तीपटू दिल्लीत आंदोलन करत होते. कुस्ती क्षेत्रातील बड्या खेळाडूंची त्यांना साथ होती. पण, हे आंदोलन चिरडत …

Read More »