Tag Archives: कुस्तीपटू आंदोलन विनेश फोगाट

‘बंद खोलीत होत होतं महिला खेळाडूंचं शोषण, आमच्याकडे पुरावेही आहेत’ कुस्तीपटूंचा दावा 

<p style="text-align: justify;"><strong>Vinesh Phogat On Protest :</strong> भारतीय <a href="https://marathi.abplive.com/search?s=%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80">कुस्ती महासंघाचे</a> अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विनेश फोगटसारख्या (Vinesh Phogat) दिग्गज कुस्तीपटूंच्या नेतृत्वाखाली भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात जंतरमंतर येथे आंदोलन सुरुच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर पुन्हा एकदा खेळाडूंची भेट देखील घेणार आहेत.</p> …

Read More »

महिला कुस्तीपटूचा भाजप खासदार ब्रिजभूषण सिंहांवर लैंगिक छळाचा आरोप

Vinesh Phogat : देशातील अव्वल दर्जाच्या कुस्तीपटूंनी बुधवारी (18 जानेवारी) दिल्लीच्या जंतर मंतर येथे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात निदर्शने केली. धक्कादायक म्हणजे कुस्तीपटूंनी त्यांच्यावर महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप देखील केला आहे. याबाबत महिला कुस्तीपटूने सांगितलं की, ‘अध्यक्ष बदलेपर्यंत संप सुरूच राहणार आहे.’ ब्रिजभूषण सिंह हे भाजपचे खासदार देखील आहेत. महिला कुस्तीपटूंना …

Read More »