Tag Archives: कुशल बद्रिके होम डेकोर

‘स्ट्रगलर साला’ ते स्वतःच्या घराचा प्रवास, कुशल बद्रिकेचे घराची मराठमोळी सुबक मांडणी

कुशल बद्रिके हे नाव घराघरात पोहचलेले आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे ही नावं एकत्रच घेतली जातात. पण प्रत्येकाचे वेगळेपण आहे. कुशलने अत्यंत स्ट्रगल करत नाव कमावले आहे. तर नेहमीच आपल्या स्ट्रगलिंगच्या दिवसापासून पत्नी सुनयनाने साथ दिल्याचेही कुशलने मान्य केले आहे. हीच गोष्ट त्याच्या घराची आणि संसाराचीदेखील आहे. अत्यंत कष्टाने घर घेतले आणि ते तितक्याच प्रेमाने दोघांनी सजवले आहे. …

Read More »