Tag Archives: कुल्लू

Video : हिमाचल प्रदेशात पावसामुळं हाहाकार, नद्यांना रौद्र रुप; उत्तराखंडमध्येही निसर्ग कोपला

Himachal Pradesh Uttarakhand Rain : महाराष्ट्रात सुरु झालेला मान्सून सध्या राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये व्यापत असतानाच तिथं देशाच्या विविध भागांमध्ये त्याची हजेरी पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे, तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तर, पावसानं रौद्र रुप दाखवल्यामुळं या भागांमध्ये नद्यांचे प्रवाह अतिप्रचंड वेगानं वाहू लागले आहेत. तिथं उत्तराखंडमध्येही ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळं चारधाम यात्रेवर याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत. हिमाचल प्रदेश आणि …

Read More »