Tag Archives: कुमार संगकारा

Steve Smith टेस्ट क्रिकेटमध्ये बेस्ट, सर्वात जलद 8000 धावा पूर्ण

Steve Smith Record : ऑस्ट्रेलियन संघाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8000 धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामन्याच्या चौथ्या दिवशी त्याने ही कामगिरी केली. वेगवान गोलंदाज हसन अलीच्या चेंडूवर चौकार मारुन स्मिथने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 8,000 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी हा विक्रम कुमार संगकाराच्या नावावर होता. 32 वर्षीय …

Read More »