Tag Archives: कुमार वरुण

अभिनेत्री मानवी गागरू आणि कॉमेडियन कुमार वरुणनं बांधली लग्नगाठ

Maanvi Gagroo Kumar Varun Wedding: सध्या मनोरंजनक्षेत्रात वेडिंग सिझन सुरु आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Sidharth Malhotra) यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. अभिषेक पाठक आणि शिवालिका ओबेरॉय यांनी देखील लग्नगाठ बांधली. आता प्रसिद्ध अभिनेत्री मानवी गागरू (Maanvi Gagroo) आणि स्टँड-अप कॉमेडियन कुमार वरुण (Kumar Varun) यांनी लग्नगाठ बांधली आहे. जवळचे मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत …

Read More »