Tag Archives: कुमार मंगलम् बिर्ला

बिर्ला ग्रुपच्या मालकाची मुलगी अनन्या बिर्लाचा ग्लॅमरस थाट पाहिला का? अदा अन् रूप बघून विसरून जाल अंबानींच्या सुना-लेकी

Aditya Birla group चेअरमन Kumar mangalam Birla यांची मुलगी ananya birla मीडियाच्या लाइमलाइटपासून दूर राहते, पण तिचे सिंगिंग टॅलेंट काही जगापासून लपलेले नाही. देशात असो किंवा परदेशात, अनन्याच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये हजारो लोक हजेरी लावतात. 2020 मध्ये रिलीज झालेल्या ‘डे गोज बाय’ या गाण्याने तर तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली आणि तिची खूप प्रशंसा सुद्धा झाली. अनन्या बिर्ला केवळ सिंगरच नाही …

Read More »