Tag Archives: कुत्र्याच्या शाळकरी मुलावर हल्ला

धक्कादायक! लिफ्टमध्ये येताच कुत्र्यानं केला लहानग्यावर हल्ला, Video Viral

Dog Bite Child Video Viral: उत्तर प्रदेशातील नोएडा एक्स्टेंशनमधील एका सोसायटीत कुत्र्याने लहानग्यावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना मंगळवारी दुपारी ग्रेटर नोएडा वेस्टमधली ला रेसिडेन्सी सोसायटीत घडला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लिफ्टमध्ये एका पाळीव कुत्र्याने शाळकरी मुलावर हल्ला केल्याचं दिसत आहे. या घटनेनंतर लहानगा …

Read More »