Tag Archives: कुत्ते पर तेंदुए का हमला

कुत्र्याच्या मागून दबक्या पावलाने बिबट्या चालत आला अन्…; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

माणसांची वस्ती वाढत गेली तसंतशी जंगलं नष्ट होत गेली. माणसांनी उभारलेल्या सिमेंटच्या जंगलामुळे प्राणी भक्ष्य शोधण्यासाठी शहरात फिरु लागले. यामुळे मानव आणि प्राणी असा संघर्षच काही ठिकाणी उभा राहिला आहे. यामुळे अनेक ठिकाणी लोकांना भीतीच्या छायेखाली जगावं लागत आहे. असंच काहीसं उत्तराखंडच्या बागेश्वर जनपद येथील कठायतबाडा क्षेत्रात सुरु आहे. याचं कारण येथील रहिवासी भागात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. …

Read More »