Tag Archives: कुत्ता गोली

तरुणाई कुत्ता गोळीच्या विळख्यात, डॉबरमॅन, बुलडॉग नावाने बाजारात होते विक्री

निलेघ वाघ, झी मीडिया, मालेगाव : दारु, सिगारेट, ड्रग्ज अशा व्यसनात तरुण पिढीअडकत चालली आहे. यात आता नविन कुत्ता गोळीची (kutta goli) भर पडली आहे. तरूणाई सध्या कुत्ता गोळीच्या व्यसनात अडकली आहे.. नशेच्या बाजारात ही गोळी सहज उपलब्ध होते. मालेगावच्या (Malegaon) अहमदपुरा भागात कुत्ता गोळीची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे सापळा रचून पोलिसांनी तिघांना अटक केलीय. त्यांच्याकडून तब्बल …

Read More »