Tag Archives: कुणबी

कोणताही 96 कुळी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही; नारायण राणे यांचा दावा

Narayan Rane on Maratha Reservation :  मराठा आरक्षणासंदर्भातली मोठी अपडेट समोर आली आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज-जरांगे पाटलांनी कंबर कसलेली असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी वेगळी भूमिका घेतली आहे. मराठा आणि कुणबी यात फरक आहे. कुठलाही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलंय. कुठल्याही मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र नकोय. ते कुणबी प्रमाणपत्र घेणार नाहीत …

Read More »

आरक्षणाचा गुंता वाढणार; सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी मंत्र्यांचा विरोध?

Maratha Reservation : मराठ्यांचा कुणबीत समावेश करण्यासंदर्भात जीआर काढावा या मागणीवर जालन्यातील मनोज जरांगे ठाम आहेत. मराठ्यांचा कुणबीत समावेश करण्यासंदर्भात जीआर काढण्यासाठी जरांगे यांनी राज्य सरकारला 4 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. कुणबी प्रमाणपत्राबाबत समितीच्या अहवालासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. सात दिवसांत अहवाल तयार करा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल सचिवांना दिल्या आहेत. मात्र, मराठ्यांना कुणबी …

Read More »