Tag Archives: कुणबी प्रमाणपत्र

मोठी बातमी; मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद आढळली नाही

Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी केलेल्या उपोषणानंतर महाराष्ट्र सरकारनं कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरु केले आहे.  अशातच एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची माहिती समोर आली आहे. अंतरवाली गावातही एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची बाब उघडकीस आली आहे.  शिंदे समितीने आता पर्यंत ज्या नोंदी शोधल्या त्यातून ही माहिती समोर आल्याची …

Read More »

Maharastra News : मराठा नाराज तर ओबीसींचा इशारा! आरक्षणाच्या चक्रव्युहात फसलं सरकार?

Maharastra Politics : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला अवघे काही तास उरलेत. सरकारला एक तासही वाढवून देणार नाही असा निर्वाणीचा इशारा जरांगेंनी दिलाय. मात्र अजूनही मराठा आरक्षणाबाबत अजूनही ना कोणता ठोस निर्णय झालाय ना कोणती घोषणा. त्यातच आता ओबीसी समाजानं (OBC community) सरकारला थेट कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय. सरसकट कुणबी प्रमाणपत्रं दिली तर कोर्टात …

Read More »