Tag Archives: कुठे पाऊस पडेल

Weather Update : वातावरणाच्या बदलामुळे अलर्ट जाहीर,पावसाचं पुनरागमन तर काही ठिकाणे उन्हाचे चटके

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हवामानात बदल होताना पाहायला मिळत आहे. कुठे अवकाही पाऊस, तर दुपारी कडाक्याचं उन्ह आणि संध्याकाळाच वातावरणाचा गारवा असं चक्र असल्यामुळे वातावरणात मोठा बदल झाल्याचं दिसत आहे. देशात झालेल्या या हवमान चक्राच्या बदलामुळे ऐन हिवाळ्यात आता पावसाचा अनुभव घ्यावा लागत आहे. तसेच उन्हाळा अगदी सुरु झाला असताना पाऊस कोसळत असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.  …

Read More »