Tag Archives: कुकिंग ट्रिक्स

तळलेल्या पुरीत दिसतंय तेल? ऑईल फ्री पुरी दिसण्यासाठी वापरा कमालीच्या ट्रिक्स

स्पेशल दिवस आणि स्पेशल जेवण हे समीकरण कमालीचे आहे. त्यातही मराठमोळे सण असो अथवा लग्न आपल्याकडे पुरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतकंच काय पण घरात कधी कधी रविवारीही पुरी खाण्याचा मोह आवरता येत नाही. पण बरेचदा पुरी तळताना त्यात तेल भरते आणि मग ती खाणे योग्य ठरत नाही. पण असे नक्की का होते. तर पुरीचे पीठ न मळल्यामुळे आणि कणीक नीट …

Read More »