Tag Archives: कुकरमधून पाणी येणे

कुकरमधून कधीच फसफसून येणार नाही पाणी बाहेर, फॉलो करा या टिप्स

जेवण बनविण्यासाठी सर्वात जास्त स्वयंपाकघरात वापर होत असेल तर तो म्हणजे प्रेशर कुकरचा. पण प्रेशर कुकर योग्य नसेल तर यात जेवण खराब व्हायला अथवा जळायला वेळ लागत नाही. पण बरेचदा कुकरमध्ये जेवण बनवताना भात अथवा पाणी फसफसून बाहेर येते. यामुळे कुकर खराब व्हायला वेळ लागत नाही. तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर शेफ पंकज भदौरियाने काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. …

Read More »