Tag Archives: कुकरचे सैल रबर कसे दुरुस्त करावे

कुकरचा रब्बर सैल झाल्यामुळे सगळा गॅस बाहेर निघून जातो, 5 मिनिटांत होईल काम

Cooker Rubber Tips : महिलांना जेवण बनवताना अनेक दिव्यातून जावं लागतं. एक मोठा अडथळा म्हणजे कुकरचा रब्बर सैल होणे. रोजच्या वापरातील कुकर असा अचानक काम करेनासा झाला की, खूप तारांबळ उडते. अनेक महिला सगळंच जेवण कुकरमध्ये करतात. अगदी भात, वरण, भाजी, केक यासारखे अनेक पदार्थ कुकरमध्ये होतात. कुकर सैल होऊन सगळी हवा बाहेर निघून जाते. अशावेळी पदार्थ शिजायला कठिण होते. …

Read More »