Tag Archives: कीर्तिडा मिस्त्री

Ribbhu-Kirtida Wedding : ‘ये है मोहब्बते’ फेम रिभू मेहरा अडकला लग्नबंधनात

Ribbhu-Kirtida Wedding : ‘ये है मोहब्बते’ (Ye Hai Mohabbatein) फेम अभिनेता रिभू मेहरा (Ribbu Mehra) लवकरच त्याची गर्लफ्रेंड आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री कीर्तिदा मिस्त्रीसोबत (Kirtida Mistry) लग्नबंधनात अडकला आहे. दिल्लीत त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. आता त्यांचे लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  लग्नसोहळ्याच्या फोटोंमध्ये कीर्तिदा खूपच सुंदर दिसत आहे. तिने बेज रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. …

Read More »