Tag Archives: किसी का भाई किसी की जान

‘नय्यो लगदा’ नंतर ‘बिल्ली बिल्ली’, सलमाननं शेअर गाण्याचा व्हिडीओ

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Billi Billi Song : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या  (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटातील ‘नय्यो लगदा’ हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. या गाण्यामधील सलमान आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde)  यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती …

Read More »

अ‍ॅक्शन, रोमान्स, कॉमेडी.. ‘किसी का भाई किसी की जान’चा टीझर पाहिलात का?

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser Released : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाचा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाच्या रिलीजसोबत ‘किसी का भाई किसी की जान’चा टीझर आऊट करण्यात आला आहे.  ‘किसी का भाई …

Read More »

New Year 2023 : जाणून घ्या सर्वोत्कृष्ट 10 सिनेमे…

Bollywood Movies : नवीन वर्षात अनेक बिग बजेट सिनेमे (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जाणून घ्या नववर्षात प्रदर्शित होणारे सर्वोत्कृष्ट 10 सिनेमे…  1. कुत्ते (Kuttey) : विशाल भारद्वाजचा लेक म्हणजेच आसमान भारद्वाजचा आगामी ‘कुत्ते’ हा सिनेमा नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 13 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा …

Read More »

Salman Khan : ‘किसी का भाई किसी की जान’मधील भाईजानचा हटके लूक समोर

Salman Khan On Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने (Salman Khan) बहुचर्चित ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा सिनेमा चर्चेत आहे. आता या सिनेमातील भाईजानचा लूक समोर आला आहे.  सलमानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ‘किसी का भाई किसी की …

Read More »