Tag Archives: किश्तवाड़

भारतीय लष्कराला पाहून दहशतवाद्यांची पळापळ, एकजण ठार; पाहा Drone कॅमेऱ्यात कैद झालेला सगळा घटनाक्रम

जम्मू काश्मीरच्या अनंतनागमधील कोकरनाग येथे भारतीय लष्कराच्या जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने भारतीय लष्कराने दहशतवादी लपलेल्या ठिकाणी बॉम्ब टाकले. दरम्यान ठार झालेला दहशतवादी ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भारतीय लष्कर दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या हेतून कारवाई करत असून, शनिवारी चौथ्या दिवशीही हे ऑपरेशन सुरु आहे. दहशतवादी जंगलात लपले असून, ड्रोनच्या सहाय्याने बॉम्बचा वर्षाव केला.  बारामुल्ला येथे 3 …

Read More »