Tag Archives: किलर बहू की कहानी

सूनेचे सासऱ्याशी शारिरीक संबंध, एक दिवस प्रायव्हेट खोलीत तिने गाठलं अन्…; घरात एकच खळबळ

गुजरातच्या खेडा जिल्ह्यात एका सूनेनेच आपल्या सासऱ्याची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी तपास केला असता, यावेळी धक्कादायक खुलासे समोर आले. चौकशीदरम्यान, सासरा आणि सूनेत शारिरीक संबंध होते हे उघड झालं. घरातल्या एका खोलीत दोघं शारिरीक संबंध प्रस्थापित करत असत. या बदल्यात सासरा सूनेला पैसे देत होता. पण याच पैशांसाठी सूनेने सासऱ्याला ठार केलं. पोलीस चौकशीत याचा …

Read More »