Tag Archives: किर्गिस्तान

धुमसत्या किर्गिझस्तानात महाराष्ट्रातील 500 विद्यार्थी अडकल्याची भीती; भारतीय विद्यार्थ्यांना का आहे धोका?

Kyrgyzstan Conflict : मागील काही दिवसांपासून किर्गिझस्तानामध्ये असणारं तणावाचं वातावरण आणखी गंभीर वळणावर पोहोचलं असून, आता या झळा महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. किर्गिझस्तानात प्रामुख्यानं दक्षिण आशियाई आणि त्यातही पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाराच्या घटना वाढल्या असून या परिस्थितीमध्ये तिथं असणाऱ्या भारतीय, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी तातडीनं प्रयत्न करावेत अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांसह राज्यातील मंत्रीमहोदायंनी देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे केली आहे.  किर्गिझस्तानातील …

Read More »

‘या’ देशात शिकायला जात असाल तर सावध व्हा! मेडिकल कमिशनने दिला धोक्याचा इशारा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमध्य आशियातील किर्गिस्तानात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (National Medical Commission, NMC) धोक्याचा इशारा दिला आहे. या देशातील काही नवी विद्यापीठे, कॉलेजे विद्यार्थ्यांची दिशाभूल करत असल्याचा इशारा आयोगाने दिला आहे. किर्गिस्तानमध्ये गेल्या वर्षभरात अॅव्हीसेन्ना विद्यापीठ, अॅडम विद्यापीठ, रॉयल मेट्रो, इंटल मेडिकल विद्यापीठ, सलिम्बेकोव्ह विद्यापीठ, एबीसी अशा विविध विद्यापीठ आणि कॉलेजांमध्ये भारतातील सुमारे २०० …

Read More »