Tag Archives: किरीट सोमय्या बातमी

जयंत पाटलांचा किरीट सोमय्यांना टोला; म्हणाले, “लोक आरोप केल्याशिवाय…”

छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी आजपासून आंदोलन करणार आहेत. त्यांच्या या आंदोलनावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजी राजे यांना उपमुख्यमंत्री पवार यांनी चर्चेतून यावर तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे. हा प्रश्न चर्चेने सोडवता येतो. यापैकी काही प्रश्नं ही केंद्र सरकारच्या हातात आहे, त्यामुळे पुन्हा केंद्राकडे भूमिका मांडणं गरजेचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले. मंत्री जयंत पाटील हे परिसंवाद यात्रेनिमित्त …

Read More »

“किरीट सोमय्यांचा तीन पैशांचा तमाशा, तर नारायण राणेंनी….”; महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. कारण शिवसेना आणि भाजपा नेत्यांचे एकमेकांवरील आरोप दिवसेंदिवस वाढत आहेत. किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात तर चांगलाच कलगीतुरा रंगला होता. त्यातच आता नारायण राणे आणि शिवसेना असा वाद पाहायला मिळत आहे. मातोश्रीच्या चार …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे पोलिसांचा माफियासारखा वापर करत आहेत – किरीट सोमय्यांचा आरोप

“पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा पोलीस स्टेशनवर दबाव आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या पोलीस आयुक्तांना सूचना की…” असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पुणे महापालिकेच्या आवारात झालेल्या हल्ल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलच तापताना दिसत आहे. या घटनेवरून भाजपा विरुद्ध शिवसेनेतील वादांमध्ये आणखी एका नव्या वादाची भर पडली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी किरीट सोमय्या आज पुण्यातील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार …

Read More »