Tag Archives: किरण राव

आमिर खाननं केलं कलश पूजन, किरणसोबत केली आरती

Aamir Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. आमिरनं त्याच्या आमिर खान प्रोडक्शन्सच्या ऑफिसमध्ये पूजेचे आयोजन केले. यावेळी आमिर खान आणि त्याची एक्स वाईफ किरण राव (Kiran Rao) यांनी आरती देखील केली. आमिर आणि किरण यांच्यासोबतच आमिर खान प्रोडक्शन्सच्या स्टाफ मेंबर्सनं देखील या पूजेला हजेरी लावली. नुकतेच सोशल मीडियावर आमिरच्या आमिर खान प्रोडक्शन्सच्या ऑफिसमध्ये …

Read More »

आमिर खानला वाढदिवसाच्या दिवशी आली किरण रावची आठवण, “तिने मला सर्वोत्तम भेट दिली…” | aamir khan birthday he told that ex wife kiran rao gave the best gift in life

आमिर खानने नुकत्याच दिलेल्या मुलाखती हे वक्तव्य केलं आहे. तर आमिरचा आज ५७ वा वाढदिवस आहे. बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच अभिनेता आमिर खान लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आमिरचा आज ५७ वा वाढदिवस आहे. आमिर हा सोशल मीडियावर सक्रिय नसला तरी त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. आमिरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला आयुष्यात मिळालेली सगळ्याच सर्वोत्तम भेटवस्तू कोणती याविषयी खुलासा केला …

Read More »