Tag Archives: किरण माने

‘आरक्षणच आमचा राम, मुंबई हीच अयोध्या…’, किरण माने यांची मराठा आरक्षणावर खरमरीत पोस्ट!

Kiran Mane Viral Post : मराठी अभिनेते किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. किरण माने (Kiran Mane) यांनी 15 दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती शिवबंधन बांधलं. मी एक संवेदनशील अभिनेता म्हणून माणूस म्हणून उद्धव ठाकरेंसोबत येण्याचा निर्णय घेतला, असं म्हणत त्यांनी राजकारणात उडी मारली होती. अशातच आता किरण माने …

Read More »

सुषमा अंधारेंच्या टीकेनंतर ‘या’ व्यक्तीने शरद पोक्षेंना म्हंटल माथेफिरु! आरक्षणाच्या पोस्टवरुन संताप

Sushma Andhare On Sharad Ponkshe :  मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी पालयट झाली आहे. पायलट झाल्यानंतर लेकीचे कौतुक करताना  शरद पोक्षें यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये आरक्षणाचा उल्लेख केला आहे. शरद पोंक्षे यांच्या या  आरक्षणाच्या पोस्टवरुन चांगलाच वाद झाला आहे. लेकीचं कौतुक करताना क्षुद्र किंवा नालायकपणा दाखवायलाच हवा का? असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी  शरद …

Read More »

Bigg Boss Marathi 4 : आज रंगणार ‘बिग बॉस मराठी 4’चा महाअंतिम सोहळा

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या पर्वाचा आज महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या दिवसाची प्रतीक्षा करत आहेत. या पर्वात अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar), अक्षय केळकर (Akshay Kelkar), अमृता धोंगडे (Amruta Dhongade), किरण माने (Kiran Mane) आणि राखी सावंत (Rakhi Sawant) या पाच स्पर्धकांचा ‘टॉप 5’मध्ये (Top 5) समावेश …

Read More »

Kiran Mane : किरण मानेंनी फेसबुक पोस्ट शेअर करत केले नागराज आणि ‘झुंड’चे कौतुक

Kiran Mane On Jhund : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेला ‘झुंड’  (Jhund) सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाचे सिनेसृष्टीतील दिग्गजांसह प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. आता अभिनेते किरण मानेंनी ‘झुंड’ सिनेमासंदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे.  किरण मानेंची फेसबुक पोस्ट शेअर करत लिहिले आहे,”नागराज, लै लै लै वर्ष झाली. मी खाली पोस्ट केलेली …

Read More »