Tag Archives: कियारा सिद्धार्थ संगीत नाईट फोटो

सिद्धार्थची कियारावरून नजरच हटेना, कियारा म्हणतेय काहीतरी वेगळी अशी विशेष होती ती रात्र

कियारा आणि सिद्धार्थने जैसलमेरमध्ये सूर्यगढ येथे ७ फेब्रुवारीला लग्न केले. गेल्या अनेक दिवसांपासून या जोडीचे फोटो व्हायरल होत आहेत. आता कियाराने सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि तिच्या संगीत नाईट्सचे फोटो शेअरे केले असून तेदेखील व्हायरल झाले आहेत. मनिष मल्होत्राने डिझाईन केलेल्या या गोल्डन रंगाच्या लेहंग्यामध्ये कियारा अत्यंत सुंदर दिसत असून सिद्धार्थचीही नजर तिच्यावरून हटत नाहीये. पाहूया कियाराचा हा लुक कसा होता. …

Read More »