Tag Archives: कियारा आडवाणी

कियारापेक्षा सुंदर तिची जाऊबाई, किलर अदांनी लावली इंटरनेटवर आग, शालीन सौंदर्याचे लाखो दिवाने

3 वर्षे आपले रिलेशनशिप सिक्रेट ठेवल्यावर अखेर Kiara Advani आणि sidharth malhotra यांनी आयुष्यभरासाठी एकमेकांचा हात हातात घेतला. दोघांचा विवाहसोहळा म्हणजे अवघ्या बॉलीवूडसाठी पर्वणी होती. ‘shershaah’ चित्रपटावेळी दोघे एकत्र आले आणि तेव्हाच त्यांची जोडी सर्वांना आवडली होती. अनेकांनी त्या दोघांना तुम्ही रियल लाईफ कपल म्हणून खूप क्युट दिसाल असे सांगितले आणि ती इच्छा अखेर पूर्णत्वास आली. जैसलमेरमध्ये अगदी खाजगी पण …

Read More »

सिद्धार्थ-कियाराच्या संगीत सोहळ्यातील फोटो पाहिलेत का?

Sidharth Malhotra Kiara Advani Wedding Sangeet : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) 7 फेब्रवारी 2023 रोजी जैसलमेरच्या सूर्यगढ महालात लग्नबंधनात अडकले. सोशल मीडियावर शाही विवाहसोहळ्याचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली. आता त्यांनी त्यांच्या संगीत सोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  कियारा-सिद्धार्थने (Sidharth Malhotra …

Read More »

‘प्यार का रंग चढा’ म्हणत एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले kiara-sidharth

बॉलिवूड अभिनेता sidharth malhotra आणि kiara advani यांचे स्वप्नवत वाटणारे लग्न नुकतेच पार पडले. बॉलिवूडमधील काही खास लोकांसाठी त्यांनी मुंबईमध्ये एक रॉयल रिसेप्शन दिले. या रिसेप्शनला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काल व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर त्याच्या लग्नातील काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल …

Read More »

सिड-कियाराच्या वेडिंग रिसेप्शनला सेलिब्रिटींची मांदियाळी

Sidharth Malhotra Kiara Advani Wedding Reception : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. 7 फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगढ महालात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर त्यांनी मुंबईत रिसेप्शनचे आयोजन केलं होतं. या रिसेप्शनला बॉलिवूड सेलिब्रिटींसह परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा (Vikram Batra) यांच्या कुटुंबियांनी हजेरी लावली होती.  ‘शेरशाह’मध्ये विक्रम बत्रा यांच्या …

Read More »

पार पडलं सिद्धार्थ- कियाराचं ग्रँड रिसेप्शन

Alia Bhatt In Sid Kiara Reception: बॉलिवूडमधील अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra)  यांचा विवाह सोहळा 7 फेब्रुवारी रोजी पार पडला. त्यांच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.  सिद्धार्थ आणि कियारा यांचे नुकतेच ग्रँड रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.  रिसेप्शनसाठी कियारा आणि सिद्धार्थनं केला खास लूक कियारा आणि सिद्धार्थनं रिसेप्शनसाठी खास …

Read More »

कियारा-सिडच्या संगीत सोहळ्याची झलक अखेर समोर

Kiara Advani Sidharth Malhotra : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा Sidharth Malhotra) नुकतेच राजस्थानमधील सूर्यगढ महालात लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या शाही विवाहसोहळ्यासह प्री-वेडिंग फंक्शननेदेखील चाहत्यांचं चांगलच लक्ष वेधून घेतलं. नवविवाहित जोडप्याने अद्याप त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची झलक चाहत्यांना दाखवली नसली तरी कियाराचा भाऊ मिशाल आडवाणीने त्यांच्या संगीत सोहळ्यातील  व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मिशाल …

Read More »

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यातील पहिली झलक अखेर समोर

Sidharth Kiara Wedding Video : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. 7 फेब्रुवारीला जैसलमेरमधील एका महालात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्ननंतर त्यांचे लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान कियाराने लग्नसोहळ्यातील एक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे.  कियाराने सोशल …

Read More »

कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Sidharth Malhotra Kiara Advani Wedding: बॉलिवूडमधील अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra)  यांचा विवाह सोहळा 7 फेब्रुवारी रोजी पार पडला. त्यांच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan), अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif),करण जौहर (Karan Johar) या सेलिब्रिटींनी कियारा आणि सिद्धार्थ यांना शुभेच्छा दिल्या. आता कियारा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नसोहळ्यानंतर काही नेटकरी …

Read More »

हातावर कियाराच्या नावाची मेहेंदी अन् डोळ्यात प्रेम, लव्हबर्ड्सचा लग्नानंतरचा First Look

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या शाही विवाहसोहळ्यानंतर या दोघांना जैसलमेर विमानतळावर स्पॉट करण्यात आले. यावेळी नववधू आणि वराच्या चेहऱ्यावरील चमक स्पष्टपणे दिसून येत होती. काल संध्याकाळी यांच्या लग्नाचे फोटोसमोर आले होते. आणि आता हे दोघे हातामध्ये हात घालून जैसलमेर विमानतळावर स्पॉट झाले. यावेळी कियराने ब्लॅक रंगाचा प्लेन सेट परिधान केला होता. तर सिद्धार्थने व्हाईट टीशर्ट आणि त्यावर लेदरचे जॅकेट परिधान …

Read More »

दिल्लीत होणार सिद्धार्थ-कियाराचं ग्रॅंड रिसेप्शन!

Kiara Advani Bridal Jewellery : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) 7 फेब्रुवारी 2023 रोजी लग्नबंनधात अडकले आहेत. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटींसह चाहते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. पण सिड-कियाराच्या लग्नसोहळ्यात नववधूच्या दागिन्यांची चांगलीच चर्चा रंगली होती.  कियारा आणि सिद्धार्थने सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील एकमेकांसोबतचे (Kiara Advani Sidharth Malhotra) रोमॅंटिक फोटो शेअर करत  चाहत्यांना आनंदाची …

Read More »

सिद्धार्थ-कियारावर चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव!

Celebs Reaction On Sidharth Malhotra Kiara Advani Wedding : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. जैसलमेरच्या सूर्यगढ महालात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नसोहळ्याची चर्चा रंगली आहे. करण जौहरपासून कतरिना कैफपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी सिद्धार्थ-कियाराला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  वरुण धवनने (Varun Dhawan) सिड-कियाराचा लग्नसोहळ्यातील फोटो …

Read More »

सिद्धार्थ आणि कियाराचा विवाह सोहळा संपन्न; राजस्थानमध्ये घेतले सात फेरे

Sidharth Malhotra, Kiara Advani wedding: अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांनी राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसच्या मंडपात सात फेरे घेतले. सिद्धार्थ आणि कियारा यांचा विवाह सोहळा कुटुंबातील सदस्य आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थित पार पडला. त्यांच्या लग्नसोहळ्याची थिम ‘पिंक अँड व्हाईट’ अशी होती. वर पक्षातील पाहुण्यांनी व्हाईट तर वधू …

Read More »

कियारा आडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा आज लग्नबंधनात अडकणार!

Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Update : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आज लग्नबंधनात अडकणार आहेत. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये आज त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. या शाही विवाहसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लग्नसोहळ्यासाठी सूर्यगढ पॅलेस फुलांनी सजवण्यात आला आहे. तसेच विद्युत रोषणाई आणि आकर्षक सजावटीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  कियारा-सिद्धार्थच्या ‘नो फोन पॉलिसी’मुळे …

Read More »

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यात चविष्ट पदार्थांची मेजवानी!

Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Food Menu : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्राचा (Sidharth Malhotra) शाही विवाहसोहळा सध्या चर्चेत आहे. जैसलमेरच्या सूर्यगढ महालात त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यांच्या लग्नासंबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील मेन्यूबद्दल माहिती समोर आली आहे.  सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील मेन्यू जाणून घ्या… कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नसोहळ्यात …

Read More »

कियारा-सिद्धार्थचा शाही थाट; सूर्यगढ पॅलेसमध्ये पार पडणार संगीत सोहळा

Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) सध्या लग्नामुळे चर्चेत आहेत. आता त्यांच्या लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. कियाराच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी लागली असून आज त्यांच्या संगीत सोहळा पार पडणार आहे.  सिद्धार्थ-कियाराचा संगीत सोहळा खूपच शाही असणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या …

Read More »

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी

Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Guest : बी-टाऊनच्या लोकप्रिय जोड्यांमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणीची (Kiara Advani) गणना होते. सिद्धार्थ आणि कियारा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. आता त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली असून त्यांच्या लग्नसोहळ्याला शाहिद-करणपासून ते दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणपर्यंत अनेक सेलिब्रिटी त्यांच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावणार आहेत.  बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत पार पडणार सिड-कियाराचा लग्नसोहळा सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळा कुटुंबीय …

Read More »

कियारा-सिद्धार्थचं पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न होणार

Kiara Advani – Sidharth Malhotra Wedding Update : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) सध्या लग्नामुळे चर्चेत आहेत. आयुष्यभरासाठी सिद्धार्थची जोडीदार होण्यास कियारा सज्ज आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता आहे. लग्न सोहळ्याच्या ठिकाणापासून ते लग्नात कोण कोण पाहुणे असतील अशा सर्वच गोष्टींची चाहत्यांना उत्सुकता आहे. सिद्धार्थ-कियारा जैसलमेरमध्ये अडकणार लग्नबंधनात मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ …

Read More »

कियारा आणि सिद्धार्थच्या शाही विवाहसोहळ्याकडे चाहत्यांचं लक्ष

Sidharth Malhotra Kiara Advani Wedding : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणीच्या (Kiara Advani) लग्नसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. आता दोघांच्याही घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.  मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी (Sidharth Malhotra Kiara Advani Wedding Date) येत्या 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. अद्याप दोघांनीही लग्नासंदर्भात अधिकृत भाष्य केलेलं नाही. पण …

Read More »

Govinda Naam Mera Review : गोविंदा नाम मेरा…! हलका फुलका मसाला चित्रपट

गोविंदा नाम मेरा कॉमेडी ड्रामा Director: शशांक खेतान Starring: विकी कौशल, भूमी पेडणेकर, रेणूका शहाणे, कियारा आडवाणी Govinda Naam Mera Review :आपण अनेक चित्रपट पाहत असतो मात्र काही चित्रपट हे फक्त टाईमपास आणि मनोरंजनासाठी असतात. असे चित्रपट सिनेमागृहात पाहताना डोकं घरी ठेवावं लागतं आणि जर तुम्ही घरी OTT वर चित्रपट बघत असाल तर आपलं डोकं फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. असं केलं …

Read More »

ब्लॅक स्लिट ड्रेसमध्ये कियारा अडवाणीचा कहर, फोटो पाहून चाहते गोंधळले म्हणाले ‘अरे ही तर सेम दीपिका..’

आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनात जागा निर्माण करणारी कियारा अडवाणी तिच्या ग्लॅमरस फॅशनसेन्सने सर्वांचे लक्ष वेधत असते. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर ब्लॅक ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.पण तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. कियराचा हा लुक पाहताच तिच्या चाहत्यांना दीपिकाची आठवण आली. या दोघींचे लुक सेम आहेत असंही काही …

Read More »