Tag Archives: कियारा अडणावी सिद्धार्थ मल्होत्रा

स्पार्कलिंग बॅकलेस पिंक ड्रेसमध्ये नववधू कियाराचा ग्लॅमरस अवतार, सिद्धार्थ म्हणतोय…

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने मागच्या महिन्यात लग्नगाठ बांधली. दोघांनाही आता कामाला सुरूवात केली असून कियाराने नुकतीच WPL ओपनिंग सेरिमनीला हजेरी लावत परफॉर्मन्स दिला. यावेळी केलेल्या कियाराच्या लुकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तर खास कमेंट केली होती नवरा सिद्धार्थने. गुलाबी रंगाच्या या शिमरी ड्रेसमध्ये कियारा अत्यंत सुंदर होती. ‘आजची गुलाबी रात्र’ असे कॅप्शन कियााराने फोटोला दिले होते. तर यावर नवरा …

Read More »